भारताशिवाय चीनशी स्पर्धा करणे कठीण
भारत लवकरच जपान, ऑस्ट्रेलिया, अमेरिका आणि फिलीपिन्सच्या ‘पथका’ गटात सामील होऊ शकतो. फिलीपिन्स सशस्त्र दल प्रमुख जनरल रोमियो एस. ब्रोनर यांनी याचे संकेत दिले. ‘दक्षिण चीन समुद्रात’ चीनचे वर्चस्व रोखण्यासाठी पथकाचा विस्तार करण्याची योजना आहे आणि त्याअंतर्गत भारत आणि दक्षिण कोरियाला त्यात समाविष्ट करण्याचे प्रयत्न…