महाराष्ट्रात ‘मल्हार सर्टिफिकेशन’वरून नवा वाद
हिंदू समुदायाने चालवलेल्या मटण दुकानांसाठी महाराष्ट्राचे मंत्री नितेश राणे यांनी जाहीर केलेल्या ‘मल्हार प्रमाणन’वरून वाद सुरू झाला आहे. पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध मल्हारी मार्तंड (खंडोबा) मंदिराच्या विश्वस्तांमध्ये या नावावरून मतभेद आहेत. मल्हारी मार्तंड मंदिराचे विश्वस्त राजेंद्र खेडेकर यांनी या प्रमाणपत्राच्या नावावर आक्षेप घेतला आहे. ते म्हणाले…