पंतप्रधान मोदी मॉरिशसला रवाना
मॉरिशसच्या दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी रवाना झाले. निघण्यापूर्वी त्यांनी सांगितले की, त्यांच्या या भेटीमुळे दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये एक नवीन आणि उज्ज्वल अध्याय जोडला जाईल. मॉरिशसचे पंतप्रधान नवीन चंद्र रामगुलाम यांच्या निमंत्रणावरून ते या भेटीवर गेले आहेत. ते मॉरिशसचा राष्ट्रीय दिन १२ मार्च रोजी…