भारत पाकिस्तानविरोधात ठोस पुरावे सादर करणार
भारत सरकार आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या (UNSC) 1267 मंजुरी समितीसमोर पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना ‘द रेसिस्टन्स फ्रंट’ (TRF) ला आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना म्हणून घोषित करण्यासाठी ठोस पुरावे सादर करणार आहे. हा निर्णय 22 एप्रिल 2025 रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर घेण्यात आला आहे,…