दिल्लीत वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता
हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, ११ मे पर्यंत राजधानी दिल्लीसह उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, चंदीगड आणि राजस्थानमध्ये वादळ आणि विजांच्या कडकडाटाची शक्यता आहे. त्याच वेळी, ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात. याशिवाय, जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या डोंगराळ राज्यांमध्ये गडगडाट, विजांचा कडकडाट आणि…