भारताचे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीला आवाहन
पाकिस्तानला आणखी एक धक्का बसू शकतो, असे मानले जात आहे. कारण, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या कार्यकारी मंडळाची बैठक ९ मे रोजी होणार आहे. या बैठकीत हवामान बदलाशी सामना करण्यासाठी पाकिस्तानच्या १.३ अब्ज डॉलर्सच्या कराराचा आढावाही घेतला जाणार आहे. जर सर्व काही व्यवस्थित झाले तर ७ अब्ज डॉलर्सच्या…