पंतप्रधान नरेंद्र मोदींची आदमपूर एयरबेसला भेट
१३ मे २०२५ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंजाबमधील आदमपूर हवाई दल तळाला अचानक भेट दिली. ही भेट भारत-पाकिस्तान दरम्यानच्या अलीकडील युद्धविरामानंतर झाली असून, भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर पाकिस्तानने आदमपूर तळावर हल्ला करून ते नष्ट केल्याचा दावा केला होता. पंतप्रधान मोदींच्या या भेटीने त्या दाव्यांना…