इस्लामाबादमध्ये पेट्रोल पंप ४८ तासांसाठी बंद
पाकिस्तानकडून होत असलेल्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांना भारत सतत प्रत्युत्तर देत आहे. या तणावपूर्ण परिस्थितीत, पीआयएच्या एका विमानाचे पाकिस्तानमध्ये आपत्कालीन लँडिंग करण्यात आले आहे. पाकिस्तानमध्ये कोणतीही व्यावसायिक विमाने उडत नाहीत. पाकिस्तानचे हवाई क्षेत्र बंद करण्यात आले आहे. पाकिस्तानमधील सर्व विमानतळ सर्व प्रकारच्या उड्डाणांसाठी बंद राहतील….