ऑपरेशन सिंदूरवर सर्वपक्षीय बैठक
भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पीओकेमध्ये ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केल्यानंतर दोन्ही बाजूंनी अशांतता आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या अधिकृत निवासस्थानी भेट घेतली, तर सरकारने संसद संकुलात सर्वपक्षीय बैठक घेतली आणि कारवाईची माहिती दिली. ही सर्वपक्षीय बैठक सुमारे दीड तास…