भारत-पाक तणावादरम्यान गृह मंत्रालयाचे मोठे पाऊल
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानसोबत वाढत्या तणावादरम्यान निर्माण होणाऱ्या नवीन आणि गुंतागुंतीच्या धोक्यांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह मंत्रालयाने सर्व राज्यांना ७ मे रोजी मॉक ड्रिल करण्याचे निर्देश दिले आहेत . गृह मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना पाठवलेल्या पत्रात असे म्हटले आहे की मॉक ड्रिल दरम्यान…