जर्मनीमध्ये भारतीयांनी काढला मोर्चा
गेल्या महिन्यात जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जगभरातून या क्रूर हल्ल्याचा निषेध केला जात आहे. हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आणि हल्ल्यातील पीडितांसोबत एकता दर्शविण्यासाठी जगभरातील अनेक शहरांमध्ये मोर्चे काढले जात आहेत. रविवारी जर्मनीतील स्टुटगार्टमध्येही असाच एकता मोर्चा काढण्यात आला. त्यात मोठ्या संख्येने भारतीय…