चिली अर्जेंटिनामध्ये त्सुनामीचा इशारा
चिलीच्या अधिकाऱ्यांनी देशाच्या दक्षिणेकडील मॅगेलन सामुद्रधुनीच्या संपूर्ण किनारी भागात अलर्ट जारी केला आहे. चिली आणि अर्जेंटिनामध्ये ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप जाणवला. सुदैवाने, भूकंपानंतर कोणतेही नुकसान किंवा जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. चिलीच्या राष्ट्रीय आपत्ती निवारण आणि प्रतिसाद सेवेने जनतेला पाठवलेल्या संदेशात त्सुनामीचा इशारा दिला आहे. मॅगेलन…