अमेरिकेचा भारतासोबत लष्करी करार मंजूर
भारत आणि पाकिस्तानमधील सुरू असलेल्या सीमा तणावाच्या पार्श्वभूमीवर, अमेरिकेने भारतासोबत एक मोठा लष्करी करार मंजूर केला आहे. अमेरिकेच्या संरक्षण विभागाच्या संरक्षण सुरक्षा सहकार्य एजन्सी (DSCA) ने भारताला १३१ दशलक्ष डॉलर्स सुमारे ११०० कोटी रुपये किमतीच्या लष्करी हार्डवेअर आणि लॉजिस्टिक्स उपकरणांच्या विक्रीला मान्यता दिली आहे. काश्मीरमधील…