रशियाच्या परेडमध्ये राजनाथ सिंह सहभागी होणार
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह ९ मे रोजी रशियाच्या ‘विजय दिन’ परेडमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करतील. दुसऱ्या महायुद्धात जर्मनीवर सोव्हिएत संघाच्या विजयाच्या ८० व्या वर्धापन दिनानिमित्त ही परेड आयोजित केली जाईल. रशियाने पंतप्रधान नरेंद्र मोदींना मॉस्कोमधील परेडसाठी आमंत्रित केले होते, परंतु भारताने रशियाला सिंह उपस्थित राहतील, असे…