डीआरडीओच्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
डीआरडीओने शुक्रवारी ‘स्क्रॅमजेट’ इंजिनची १,००० सेकंदांहून अधिक काळ यशस्वी चाचणी केली. हैदराबाद येथील डीआरडीओ प्रयोगशाळेतील संरक्षण संशोधन आणि विकास प्रयोगशाळेच्या अत्याधुनिक स्क्रॅमजेट चाचणी श्रेणीमध्ये अॅक्टिव्ह कूल्ड स्क्रॅमजेट सबस्केल कम्बस्टरची चाचणी घेण्यात आली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या कामगिरीचे कौतुक केले. या उल्लेखनीय यशाबद्दल त्यांनी…