भारतीय अभियंत्यांना जपानकडून प्रशिक्षण
भारतात गेल्या अनेक वर्षांपासून बुलेट ट्रेनचे काम सुरू आहे. या प्रकल्पासाठी जपानची रेल्वे तांत्रिक सेवेची मदत करीत आहे. मुंबई – अहमदाबाद एचएसआर कॉरिडॉरच्या 237 किमी. ‘वापी – वडोदरा’ या प्रकल्पासाठी जपान रेल्वे तांत्रिक सेवा मधील 20 तज्ज्ञांचा समूह 1000 भारतीय अभियंते आणि तंत्रज्ञांना अतिजलद रेल्वे…