पाकिस्तानमधील मोबाईल ॲप्सवर भारतात बंदी
केंद्रातील मोदी सरकारने भारतात वापरल्या जाणाऱ्या पाकिस्तानमधील 14 मोबाईल ॲप्सवर बंदी घातली आहे. हे मोबाईल मेसेंजर ॲप्स दहशतवादी वापरत असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. सीमेपलीकडून येणारे हे दहशतवादी पाकिस्तानात बसलेल्या आपल्या मालकांशी बोलण्यासाठी या ॲप्सचा वापर करीत होते. गुप्तचर संस्थांच्या म्हणण्यानुसार, जम्मू-काश्मीरमध्येच या मोबाइल ॲप्सचा सर्वाधिक…