तिहार तुरुंगात दिल्लीचे मंत्री सत्येंद्र जैन यांची ईडी कडून चौकशी
नवी दिल्ली – (पीटीआय) अबकारी धोरणातील कथित अनियमिततेशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी दिल्लीचे मंत्री आणि आम आदमी पक्षाचे (आप) नेते सत्येंद्र जैन यांची तिहार तुरुंगात चौकशी केली. अधिकृत सूत्रांनी ही माहिती दिली. आता हे उत्पादन शुल्क धोरण मागे घेण्यात आले आहे….