भारत ट्रॅकोमामुक्त जाहीर
जिनिव्हा येथे झालेल्या जागतिक आरोग्य संघटनेच्या ७८ व्या परिषदेत भारताला ‘ट्रॅकोमामुक्त देश’ म्हणून घोषित करण्यात आला आहे. भारत डोळ्यांच्या संसर्गजन्य आजारांतील ट्रॅकोमापासून मुक्त झाला आहे. त्यामुळे ट्रॅकोमा आता भारतात इतिहासजमा झाला आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे सरचिटणीस टेड्रोस अधानोम घेब्रायसस यांच्या हस्ते भारताला हे प्रमाणपत्र देण्यात…