तांत्रिक बिघाडामुळे इस्रोची मोहीम अयशस्वी
भारतीय अंतराळ संशोधन संस्था-इस्रोची १०१ वी मोहीम अयशस्वी ठरली. आंध्रप्रदेशात श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून इस्रोचे पी.एस.एल.व्ही सी-61हे यान पहाटे ५ वाजून ५९ मिनिटांनी पृथ्वी निरिक्षण उपग्रह’ ई.ओ.एस – झिरो नाईन’ हा उपग्रह घेऊन अंतराळात झेपावले. तिसऱ्या टप्प्यात तांत्रिक समस्या आढळून आल्यामुळे ही मोहिम …