बंगालमधील लाखो कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता मिळणार
सर्वोच्च न्यायालयाने पश्चिम बंगाल सरकारला राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना २५% महागाई भत्ता देण्याचे निर्देश दिले आहेत. न्यायमूर्ती संजय करोल आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांनी ममता बॅनर्जी सरकारला तीन महिन्यांच्या आत कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता देण्याचे निर्देश देणारा अंतरिम आदेश जारी केला आहे. आता या प्रकरणाची सुनावणी…