शेती मुळा
भाजीपाला पिकांमध्ये मुळा एक रब्बी पीक असून हिवाळ्यात त्याची लागवड उत्तम होते. मुळा लागवडीसाठी जमीन साधारण हलकी, रेताड, मध्यम आणि चांगल्या निचऱ्याची असावी. ‘सपाट वाफे’ किंवा ‘सरी वरंबा’ पद्धतीने देखील आपण मुळ्याची लागवड करू शकता. उष्ण हवामानात चांगल्या वाढू शकणाऱ्या मुळ्याच्या जाती हल्ली विकसित करण्यात…