कोवळी काकडी
काकडी हे भारतीय पीक असल्याने सर्व देशभर याची लागवड केली जाते. कोकणासारख्या अतिपर्जन्याच्या प्रदेशात देखील पावसाळी हंगामात काकडीचे भरपूर उत्पादन निघते. काकडीपासून कोशिंबीर बनविली जाते. त्यामुळे या वेलवर्गीय भाजीचा आहारामध्ये दररोज उपयोग होतो. महाराष्ट्रामध्ये अंदाजे 3711 हेक्टरवर या पिकाची लागवड होते. काकडी हे उष्ण आणि…