वेलीवर वाढणारा दुधी भोपळा
दुधी भोपळा ही वेलवर्गीय भाजी असून आहारात त्याचा उपयोग केला जातो. याव्यतिरिक्त दुधी भोपळ्यापासून ‘दुधी हलवा’ हा गोड पदार्थ बनविला जातो. प्रत्येक वेलीवर ‘नर’ आणि ‘मादी’ अशी वेगवेगळी फुले असतात. महाराष्ट्रामध्ये या पिकाखाली सरासरी 566 हेक्टर क्षेत्रावर दुधी भोपळ्याची लागवड केली जाते. ही लागवड खरीप…