शेतीचे अनेक विविध प्रकार
भारतात शेती वेगवेगळ्या प्रकारे केली जाते. यापैकी दोन प्रकार आपण याच सदरातील ‘विविधरंगी-विविधढंगी शेती’ या लेखात वाचले असतील. आज आपण अन्य प्रकारांची माहिती घेऊया. जिरायती शेती : चांगले पर्जन्यमान असणाऱ्या जमिनीत ही पिके घेतली जातात. भारतातील काही भागात खरीप (पावसाळी शेती) व रब्बी (हिवाळी शेती)…