शेवगा पिकांमध्ये संजीवकांचा वापर, रोग व कीडनियंत्रण आवश्यक
शेवगा पिकांमध्ये उत्तम शेंगा उत्पादनासाठी संजीवकांचा वापर आणि वेळेवर रोग व कीडनियंत्रण याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. पीक संजीवकाची फवारणीपीक फुलोऱ्यात असताना फूलगळ टाळण्यासाठी व भरपूर शेंगा लागण्यासाठी नॅप्थील ॲसेटिक ॲसिड (एन.ए.ए.) ४ मि.लि. प्रति १० लिटर (१० पीपीएम ) याप्रमाणे फवारावे. पीक संरक्षण १)…