जमिनीची सुपीकता टिकविणारे ह्युमिक ॲसिड
शेतीमधून चांगले उत्पन्न मिळण्यासाठी, पिकांचे पोषण होण्यासाठी शेतजमीन सुपीक असणे अत्यंत महत्वाचे असते. रसायनयुक्त खतांच्या वापरामुळे जमिनीची सुपीकता कमी होते. याचा थेट परिणाम पिकांच्या उत्पन्नावर होतो. जमिनीची सुपीकता वाढवणे हे एक आव्हानच असते. मातीचा पोत सुधारण्यासाठी आणि सुपीकता वाढवण्यासाठी ह्युमिक ॲसिड हे एक वरदान आहे….