गहू लागवड
‘गहू’ हे जगभरातील महत्त्वाचे पीक आहे. भारतातील गव्हासाठीचे एकूण क्षेत्रापैकी सुमारे ३० टक्के क्षेत्र हे बागायती असून पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान, बिहार, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यांत आहे. गहू पिकासाठी पाण्याचा निचरा होणारी मध्यम ते भारी जमीन आवश्यक असते. गव्हाला थंड, कोरडे आणि…