बहुपयोगी एरंड
एरंड हे बहुपयोगी व्यावसायिक पीक आहे. एरंडाच्या बियांपासून तेल तयार केले जाते. हे तेल औषधी असून विविध प्रकारचे शारीरिक विकार बरे करण्यासाठी वापरले जाते. बाळाच्या मसाजासाठीसुद्धा हे तेल फायदेशीर आहे. या तेलामुळे बाळाची हाडे मजबूत होतात. याशिवाय कापडाचा रंग आणि साबण बनविण्यासाठीही याचा वापर होतो….