महाराष्ट्रातील चांदी व्यवसाय
महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यात असलेला खामगाव हा एक सुप्रसिद्ध तालुका असून शुद्ध चांदीच्या व्यवसायासाठी प्रसिद्ध आहे. या व्यवसायाच्या बळावर हे शहर खामगाव म्हणूनही छान विकसित झाले आहे. अनेक सुप्रसिद्ध व्यक्ती खामगावात शुद्ध चांदीच्या खरेदीसाठी येतात. येथील चांदी व्यवसाय फार वर्षांपासून चालत आलेला आहे. तसेच खामगाव ही…