यांत्रिक अभियांत्रिकी
यांत्रिक अभियांत्रिकी’ ही अभियांत्रिकीच्या सर्वांत जुन्या शाखांपैकी एक आहे. ही एक अभियांत्रिकीची अतिशय विस्तारित शाखा आहे. मुलांच्या रोजगाराच्या दृष्टीने ही शाखा महत्त्वपूर्ण ठरते. नोकरी न मिळाल्यास मुले स्वत: चा व्यवसाय करू शकतात. या शाखेत साधारणपणे यांत्रिक व्यवस्थेमागचे तत्त्व व तिच्या उत्पादनासाठी लागण्याऱ्या भौतिक नियमांचा अभ्यास…