गोड्या पाण्यातील खेकडापालन व्यवसाय
भारतात तसेच महाराष्ट्रामध्ये खेकड्याची मागणी जास्त प्रमाणात आहे. खेकडा आवडीने खातात; तसेच त्याचा औषधासाठीही चांगल्या प्रमाणात उपयोग केला जातो. आज बाजारामध्ये पुरवठ्यापेक्षा मागणी जास्त आहे, कारण याचे उत्पादन खूप कमी प्रमाणात होते. आजही लोक या व्यवसायाकडे जास्त करून लक्ष देत नाहीत. गोड्या पाण्यातील खेकडा पालन…