विविधरंगी-विविधढंगी शेती
शेती म्हणजे विविध पिकांची लागवड केली जाणारी जमीन असे सर्वसाधारण म्हणता येईल. शेतकऱ्याने उदरनिर्वाहासाठी किंवा धंदा म्हणून स्वतःच्या शेतावर चालविलेला व्यवसाय अशी ढोबळमानाने शेतीची व्याख्या करता येते. स्थूलमानाने नैसर्गिक आणि आर्थिक घटकांमुळे शेतीच्या प्रकारांत बदल होतात. शेतामधून काढावयाच्या उत्पादनावरून शेतीचे ऊसमळा, भातशेती, पशुधनप्रधान शेती, मत्स्यशेती इ….