कामासाठी मनरेगा कार्ड मिळवा
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियम म्हणजेच मनरेगा ह्या योजनेद्वारे सरकार अशी अनेक कामे काढते ज्यायोगे स्थानिकांना रोजगार मिळतो. यात रस्ते बांधणी, रेल्वे मार्ग टाकणं किंवा बंधारे, धरणं बांधणं अशी कामे केली जातात. एका वित्तीय वर्षातील शंभर दिवसांच्या रोजगाराची हमी या योजने द्वारे दिली…