अळंबीने रोजगार दिला
उत्तराखंडच्या टिहरी जिल्ह्यातील महिलांची ही यशोगाथा आहे. काही वर्षांपूर्वी या महिला केवळ घरसंसार सांभाळत होत्या. आता मात्र त्यांच्याकडे बिलकूल वेळ नाही. एका युवकाने या महिलांच्या हाताला काम देवून त्यांना आत्मनिर्भर केले आहे. या महिला अळंबीची शेती करतात. अळंबी वेष्टनबंद केलेल्या पिशव्या विकण्यासाठी त्यांना फार दूर…