घरोघरी सौंदर्य सेवा
ब्युटी पार्लर हा अतिशय सोपा, कमी गुंतवणुकीचा आणि जास्त फायदेशीर सेवा व्यवसाय आहे. आजच्या युगात घरोघरी सौंदर्यसेवेची मागणी झपाट्याने वाढत आहे. आज बहुतांश महिलांना नोकरीसाठी घराबाहेर पडावे लागते. अशा परिस्थितीत त्यांना नेहमीच ‘टिपटॉप’ असणे आवश्यक आहे. वेळेअभावी महिलांना त्यांच्या व्यस्त जीवनात दिवसाच्या २४ तासांतून स्वत:साठी…