इथेनॉल निर्मिती
राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसशिवाय गावाकडे जाण्यासाठी पूर्वी कोणतेही वाहन नव्हते. हे चित्र 20 ते 25 वर्षांपूर्वी होते. आज अनेक चारचाकी वाहनांसोबत प्रत्येक घरात दुचाकी दिसतात. ही वाहने नोकरी, काम, व्यवसाय यासाठी गरजेची झाली आहेत. निवासी किंवा व्यापारी संकुल बांधताना पार्किंगसाठी राखीव जागा ठेवणे आवश्यक असते;…