व्यापक विस्तारलेला वाहतूक व्यवसाय
वाहतूक हा एक सेवा व्यवसाय आहे. प्रवाशांसह मालाची वाहतूक वेगवेगळ्या ठिकाणी केली जाते. या व्यवसायाने अलीकडे मोठे स्वरूप धारण केले आहे. यामध्ये गावागावांमधील वाहतूक, देशांतर्गत वाहतूक एवढेच नव्हे, तर विदेशातही प्रवासी आणि मालाची ने-आण करावी लागते. बरेच जणं अर्थार्जनासाठी वाहतूक व्यवसायावर जास्त अवलंबून असतात. वाहतूक…