बेकरी व्यवसाय
बेकरी व्यवसाय हा अलीकडे चांगला चालणारा एक व्यवसाय आहे. ब्रेड, केक, कुकीज आपण बनवून बेकरीच्या व्यवसायामध्ये वेगवेगळे खाद्यपदार्थ विकू शकता. जसे की चहा, कॉफी, शीतपेये, इ. अशी अनेक बेकरीचे दुकाने आहेत, ज्यामध्ये मिठाई व्यतिरिक्त चहा, कॉफी इत्यादींची पाकिटे देखील विकली जातात. बेकरी व्यवसायांमध्ये ‘बेकरी’, ‘होम…