पॉपकॉर्न उद्योगाद्वारे साधली प्रगती
“एकदा बंगळुरू येथे गेलो असताना आकर्षक वेष्टनामधील पॉपकॉर्न उत्पादन पाहण्यास मिळाले. पॉपकॉर्न साध्या पिशव्यांमधून किंवा सुट्ट्या पद्धतीने उपलब्ध होतात; पण अशा वेष्टनामध्ये तो सादर करण्याची कल्पना मला आवडली. इथेच व्यवसायाचा मार्ग सापडला, ” असे पॉपकॉर्न व्यवसायात यशस्वी ठरलेले सांगलीतील दत्तात्रेय पाटील सांगतात. सांगली जिल्ह्यातील वाळवा…