फॅब्रिकेशन
लोखंडी वस्तूंपासून दैनंदिन जीवनासाठी आवश्यक गोष्टी बनवणे, वेल्डिंगद्वारे लोखंडी वस्तू जोडणे, तुटलेल्या वस्तू जोडणे किंवा नवीन वस्तू बनवणे, त्याचप्रमाणे औद्योगिक क्षेत्रासाठी वस्तू व अवजारे तयार करणे, शेतीसाठी वापरण्यात येणारी अवजारे तयार करणे, अशी कामे उद्योगात केली जातात. भांडवल उपलब्ध असल्यास ग्राहकांच्या गरजेनुसार नवीन लोखंडी वस्तू…