गादी उद्योग
मनुष्याची जीवनशैली आता बदलली आहे. ग्रामीण भागातील जीवनमानही बदलत आहे. आता झोपण्यासाठी साधारणपणे प्रत्येक घरात गाद्या असतात. सोफ्यावर झोपण्यासाठी उशीचा वापर केला जातो. रुग्णालये, वसतीगृहे, तीर्थक्षेत्रे, हॉटेल्स, धर्मशाळा अशा ठिकाणी गाद्या विकल्या जातात. शहरांमध्ये फ्लॅट संस्कृती रुजल्यामुळे सर्वत्र उशीचा वापर होत आहे. पती-पत्नी दोघेही कामासाठी…