पादत्राणे विक्री व्यवसाय
कोणताही व्यवसाय, केवळ एखाद्या क्षेत्रात आवड आहे म्हणून सुरु करून उपयोग होत नाही, तर तो यशस्वीरित्या चालू ठेवण्यासाठी सखोल ज्ञान आणि नियोजन आवश्यक असते. अलीकडे पादत्राणे विक्री व्यवसायाला फार महत्त्व आले आहे. आता चप्पल, शूज, सँडलमध्येही विविध प्रकार येतात. केवळ गरज म्हणून चप्पल न वापरता ही एक फॅशन झाली…