यशस्वी उद्योगासाठी कानमंत्र !
आपण उद्योग-व्यवसाय करीत असाल तर हे नक्की वाचा ! आपला व्यवसाय लहान असो किंवा मोठा, आपल्या सहाय्यासाठी आपण काही कामगार मंडळी आपल्या आस्थापनांमध्ये घेत असतो. आपले कर्मचारी आणि आपण स्वतः मिळून एक ‘टीम’ असते; अर्थातच एकट्याने केलेल्या कामापेक्षा सहविचाराने सर्वांनी मिळून केलेले काम अधिक प्रभावी…