रोजगारवृद्धीसाठी मुद्रा योजना
बेरोजगारीच्या समस्येने कोरोना काळानंतर अधिक उग्र रूप धारण केलं. यावर मात करण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री मुद्रा योजनेद्वारे देशात स्वंय रोजगाराला प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांना आर्थिक साहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी पावलं उचलली आहेत. पीएम मुद्रा लोन योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकार स्वंय रोजगार सुरू करणाऱ्या लोकांना देत…