शेतकऱ्यांसाठी अरोमा ॲप
औषधी आणि सुगंधी वनस्पतींची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना पेरणीचे तंत्र, नवीन सुधारित बियाणे आणि उत्पादनाच्या विक्रीकरिता सीएसआयआर-केंद्रीय औषधी व सुगंधी वनस्पती संस्थेने शेतकऱ्यांसाठी ‘अरोमा ॲप’ आणले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळणार आहे. औषधी आणि सुगंधी वनस्पतींच्या लागवडीतून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी देशात सध्या ‘सुगंध मिशन’…