कौन बनेगा करोडपती
‘कौन बनेगा करोडपती’ या लोकप्रिय शोचा नवा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पुन्हा एकदा अमिताभ बच्चन त्यांच्या प्रश्न विचारण्याच्या शैलीने प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहेत. येत्या १२ ऑगस्टपासून सोमवार ते शुक्रवार रात्री ९ वाजता प्रेक्षकांना ‘केबीसी १६’चा आनंद घेता येणार आहे. यावेळी अनेक नव्या बदलांसह…