फ्रीडम ॲट मिडनाईट
निखिल अडवाणी निर्मित-दिग्दर्शित वेबमालिका ‘फ्रीडम ॲट मिडनाईट’च्या स्टारकास्टमध्ये चार ब्रिटीश कलाकार सामील झाले आहेत. जे देशाच्या स्वातंत्र्यकाळातील इंग्रज अधिकाऱ्यांच्या भूमिका साकारतील. यामध्ये शेवटचे व्हाईसरॉय लॉर्ड लुईस माउंटबॅटन यांचाही समावेश आहे. मंगळवारी नवीन कलाकारांची माहिती देण्यात आली. या मालिकेत ल्यूक मॅकगिबनी, अँड्र्यू कुलम, रिचर्ड टेव्हरसन, ॲलिस्टर…