आज्जीबाई जोरात
‘आज्जीबाई जोरात’ हे बालनाट्य सध्या चर्चेत आहे. या नाटकात ‘आज्जीबाई’ च्या भूमिकेत अभिनेत्री निर्मिती सावंत असणार आहेत. क्षितिज पटवर्धन यांनी या नाटकाचे लेखन व दिग्दर्शन केले आहे. अभिनेत्री निर्मिती सावंत यांना अनेक वर्षांपासून बालनाट्य करण्याची इच्छा होती. २४ वर्षांपूवी त्यांची जाऊबाई जोरात’ तसेच ‘गंगूबाई नॉनमॅट्रिक’…