एप्रिलमध्ये येतेय जुबली सिरीज
‘ॲमेझॉन प्राइम व्हिडिओ’ने आज दि. २४ मार्चला आपली आगामी ओरिजनल सिरीज ’जुबली’चा ट्रेलर प्रदर्शित केला आहे. 10 भागांचा फिक्शनल ड्रामा असलेल्या या वेब सिरीजचे दिग्दर्शन विक्रमादित्य मोटवानी यांनी केले आहे; तर याची निर्मिती सौमिक सेन आणि मोटवानी यांनी केली आहे. दरम्यान, ‘रिलायंस एंटरटेनमेंट’ आणि ‘फँटम…